Salon Time Withe Girija Prabhu | Pampers Herself With Photo Facial
2022-05-23 10
आजच्या आपल्या Salon Time या सेगमेंटमध्ये अभिनेत्री गिरीजा प्रभू म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी गौरी आलीये. स्वतःसाठी वेळ काढत तिने फोटो फेशियल केलं. पहा हे खास सेगमेंट. Reporter: Atisha Lad, Cameramen: Deepak Prajapati, Video Editor: Omkar Ingale